
Wealth Inequality India : धक्कादायक! देशातील 1 टक्के लोकांकडे 40 टक्के संपत्ती, फक्त 1,688 श्रीमंतांकडे देशाच्या 50 टक्के संपत्ती
Wealth Inequality India : भारतातील संपत्तीच्या असमानतेवर एका अहवालातून मोठा खुलासा करण्यात आला असून त्यामधून चिंताजनक माहिती समोर आली आहे.
भारतातील आर्थिक विषमता दिवसेंदिवस तीव्र होत असल्याचं धक्कादायक चित्र ‘Wealth Tracker India 2026’ या अहवालातून समोर आलं आहे. Centre for Financial Accountabil...