
Waste Energy Project : कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्पांचा प्रदूषण निर्देशांक १०० पैकी १००; सेंटर फॉर फायनान्शियल अकाउंटेबिलिटीच्या विश्लेषणात दावा
कचऱ्याचा डोंगर कमी करून त्यातून वीज निर्मिती करण्याच्या संकल्पनेमागे पर्यावरणीय प्रदूषणाचा एक मोठा धोका दडला असल्याचा धक्कादायक दावा एका नवीन अहवालातून आला समोर.
पुणे – कचऱ्याचा डोंगर कमी करून त्यातून वीज निर्मिती करण्याच्या संकल्पनेमागे पर्यावरणीय प्रदूषणाचा एक मोठा धोका दडला असल्याच...